Repeal Of Farm Laws: कृषी कायद्याच्या निर्णयावर Kangana संतापली, Sonu Sood, Taapsee ने व्यक्त केला आनंद, पहा कोण काय म्हणाले
2021-11-19 400
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (शुक्रवारी) तीनही कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली. या निर्णयावर सर्वसामान्य नागरिकांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत आपापल्या प्रतिक्रिया देत आहेत. चित्रपटसृष्टीतील अनेक स्टार्सनी सोशल मीडियावर आपले मत व्यक्त केले आहे.