Hruta Durgule Announces Her Relationship With Director Prateek Shah: हृता दुर्गुळेने दिली प्रेमाची कबुली, बॉयफ्रेडचा फोटो केला शेयर

2021-11-19 1

हृता ने नुकतीच एक खास गोष्ट चाहत्यांसोबत शेअर केली आहे ज्यामुळे सोशल मीडियावर ती चांगलीच चर्चेत आली आहे.हृताने सोशल मीडियावर प्रेमाची कबुली दिली असून बॉयफ्रेंडसोबतचा फोटो ही पोस्ट केला आहे. पहा कोण आहे तिचा बॉयफ्रेंड.

Videos similaires