Ahmadnagar ; अहमदनगर : शेतात काम करणाऱ्या राहीबाईंचा ‘पद्मश्री’पर्यंतचा प्रवास ; पाहा व्हिडीओ
पद्मश्री पुरस्काराने गौरविलेल्या आणि बीजमाता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राहीबाई पोपेरे यांचा सामान्य महिला ते पद्मश्री पुरस्कार मिळेपर्यंतचा प्रवास थक्क करणारा आहे. आदिवासी पट्ट्यात असलेल्या अकोले तालुक्यातील एका छोट्या गावात राहीबाईंची बीज बॅंक आहे. गावरान बियाण्यांचे हजारो वाण त्यांनी जतन केले.
पुरस्कार मिळाल्याबद्दल ‘सकाळ’च्या अहमदनगर आवृत्तीचे प्रमुख प्रकाश पाटील यांनी घेतलेल्या मुलाखतीत राहीबाई पोपरे यांनी या उपक्रमाविषयी मनमोकळा संवाद साधला
#Rahibaipopere #fourth-highest civilian award#seedmother #indigenous varieties of seeds #padmashreejourny #bignews #newsupdate #esakal #sakalmedia