Aurangabad ; मुस्लिम आरक्षणासाठी आता रस्त्यावर उतरु- असदुद्दीन ओवेसी ; पाहा व्हिडीओ

2021-11-18 1

Aurangabad ; मुस्लिम आरक्षणासाठी आता रस्त्यावर उतरु- असदुद्दीन ओवेसी ; पाहा व्हिडीओ
मुस्लिम आरक्षणासाठी आता रस्त्यावर उतरु- असदुद्दीन ओवेसी
औरंगाबाद - मुस्लिम समाजातील पन्नास जातींच्या शैक्षणिक आरक्षणासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने निर्देश देऊन सुद्धा मुस्लिम समाजाला आरक्षण देण्यात आले नाही. मुस्लिम समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक हलाखिचा डेटा उपलब्ध आहे. तरीही मागील आणि आताचे सरकार मुस्लिम आरक्षणावर बोलत नाही. आता मुस्लिम आरक्षणासाठी आम्ही राज्यभर रस्त्यावर उतरु अशी माहिती ऑल इंडीया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमी पक्षाचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी गुरुवार (ता.१८) पत्रकार परिषदेत दिली.
#asauddin owaisi #muslim reservation #newsupdate #aurangabadnews #bignews #esakal #sakalmedia

Videos similaires