मुंबई सेंट्रल स्थानकावर अत्याधुनिक पद्धतीच्या POD रूमची उभारणी

2021-11-18 1,660

भारतीय रेल्वेच्या अंतर्गत मुंबई येथील मुंबई सेंट्रल स्थानकावर देशातील पहिलं पॉड रूमची उभारणी केली आहे. पॉड रूम संकल्पना ही जपानमध्ये अस्तित्वात होती याचदृष्टीने भारतात पॉडरूम तयार करण्यात आले आहेत. भारतीय रेल्वेने प्रवास करताना या अत्याधुनिक पॉडचा उपयोग केला जाणार आहे. कसे असणार आहेत हे पॉड रूम, याची सुविधा उपभोगण्यासाठी किती रुपये आपल्याला मोजावे लागणार आहेत पाहणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून....

#mumbaicentral #POD #URBENPOD #irctc

Videos similaires