Mumbai, Fire at Car Service Centre in Powai: पवईतील ह्युंडाई सर्विस सेंटर मध्ये अग्नितांडव; कोट्यवधींच्या गाड्या जळून खाक
2021-11-18
22
पवई परिसरात एल ॲण्ड टी गेट नंबर ६ समोरील ह्युंडाई सर्विस सेंटर कंपनीला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. पहा घटनास्थळातील व्हिडिओ आणि जाणून घ्या अधिक माहिती.