भाजपातील सगळे धुतल्या तांदळासारखे आहेत का?; संजय राऊतांनी साधला निशाणा

2021-11-18 444

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय यंत्रणांच्या राज्यातील कारवायांवरून केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. "केंद्रीय यंत्रणांचा होत असलेला गैरवापर हा लोकशाहीला धरून नाही. भाजपातील सगळे धुतल्या तांदळासारखे आहेत का?", असं म्हणत त्यांनी केंद्र सरकार आणि भाजपावर निशाणा साधला आहे.

Videos similaires