Parambir Singh Declared Proclaimed Offenders: माजी पोलिस आयुक्त परम बीर सिंग गुन्हेगार घोषित; भ्रष्टाचार प्रकरणात केली कारवाई

2021-11-18 118

माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना न्यायालयाने गुन्हेगार घोषित केले आहे.परमबीर सिंग आणि अन्य दोघांवर खंडणीसह अनेक प्रकरणांत गुन्हे दाखल आहेत. जाणून घ्या अधिक सविस्तर.