खासदार ओमराजे निंबाळकरांनी बँक अधिकाऱ्यांची काढली खरडपट्टी

2021-11-17 1,344

उस्मानाबाद शहरातील शेतकऱ्यांवर पीककर्जासाठी वैयक्तिक विमा घेण्याची बळजबरी शहरातील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे. याबाबत या शेतकऱ्यांनी ओमराजे निंबाळकर यांच्याकडे तक्रार केली. यानंतर निंबाळकर यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत संबंधित बँक शाखा गाठली आणि शाखा अधिकाऱ्याला कठोर शब्दात जाब विचारला. तसेच दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

Videos similaires