Aurangabad ; एसटीचा लढा सुरू आहेत कर्मचाऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलू नये ; पाहा व्हिडीओ

2021-11-17 2,525

Aurangabad ; एसटीचा लढा सुरू आहेत कर्मचाऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलू नये ; पाहा व्हिडीओ
-औरंगाबाद : एसटी चे राज्य शासनात विलीनीकरण करावे या मागणीसाठी प्रत्येक डेपोत आंदोलन सुरू आहेत मात्र याच आंदोलनादरम्यान काही लोकांनी आत्महत्या ही केल्या आहेत. आंदोलन सुरू राहतील निर्णय होतील मात्र कोणीही आत्महत्या करू नये असे आवाहन मध्यवर्ती बसस्थानकात आंदोलन करणाऱ्या चालक मकरंद कुलकर्णी यांनी केले आहेत. (व्हिडिओ: प्रकाश बनकर)
#st workers #commited suicide #appeal&support #newsupdate #esakal #sakalmedia

Videos similaires