Shirdi Sai Baba Temple Reopen: भक्तांना शिर्डीतील साईबाबांच्या मंदिरात जाऊन दर्शन घेण्यास आजपासून परवानगी

2021-11-17 5

साईभक्तांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे.शिर्डीतील साई बाबांच्या मंदिरात आजपासून भक्तांना जाऊन दर्शन घेण्यासाठी परवानगी दिली गेली आहे. जाणून घ्या अधिक सविस्तर.