Balasaheb Thackeray Death Anniversary: बाळासाहेब ठाकरे स्मृतिदिनानिमित्त अनेक राजकीय नेत्यांनी ट्वीटच्या माध्यमातून केले अभिवादन
2021-11-17 94
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज स्मृतिदिन आहे.आज महापौर किशोरी पेडणेकर, छगन भुजबळ, अरविंद सावंत यांच्यासह अनेक राजकीय वर्तुळातील व्यक्तींनी शिवतीर्थावर जाऊन बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस अभिवादन केले