प्रोटोकॉल बाजूला ठेवत केंद्रीय मंत्री Bhagwat Karad यांनी विमानात केले आजारी प्रवाशावर उपचार
2021-11-17
33
केंद्रीय अर्थ राज्यमंत्री असलेले भागवत कराड हे पेशाने डॉक्टर आहेत. डॉक्टर असलेल्या भागवत कराड यांनी प्रोटोकॉल बाजूला ठेवत विमानात एका प्रवाशाचे प्राण वाचवले आहेत.