क्रूझ रेव्ह पार्टी प्रकरणात नवाब मलिक यांचा पुन्हा नवा आरोप

2021-11-16 70

क्रूझ रेव्ह पार्टी प्रकरणात नवाब मलिक यांचं आरोपसत्र सुरुच आहे. या प्रकरणात त्यांनी एक नवा खुलासा केला आहे.के.पी गोसावी आणि दिल्लीतील खबरी यांच्या व्हाट्सएप
संभाषणाचे स्क्रीनशॉट्स नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटरवर शेअर केले आहेत.

#NawabMalik #KPGosavi #Whatsapp #Viral

Videos similaires