त्वचेवर खाज येतेय? मग करा हे ४ घरगुती उपाय | How to Get Rid of a Winter Rash | Winter Skin Care

2021-11-16 2

त्वचेवर खाज येतेय? मग करा हे ४ घरगुती उपाय | How to Get Rid of a Winter Rash | Winter Skin Care
#lokamatsakhi #Winterskincare #WinterRash

त्वचेला खाज येणे ही अतिशय त्रासदायक गोष्ट आहे. जितके जास्त खाजवाल तितकी खाज (कंड) जास्त येते. अतिप्रमाणात खाजवल्यास त्वचेला हानी पोहचून संसर्ग होण्याचा धोका असतो. मग यापासून बचावण्यासाठी तुम्ही घरीच हे काही नैसर्गिक उपाय करून पहा