सकाळीच शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे निधन झाले. बाबासाहेब पुरंदरे यांनी महाराष्ट्राला शिवाजी महाराजांच्या विषयी, महाराष्ट्राचे वैभव असलेल्या गड - किल्या विषयी ज्ञान दिले. त्यामुळे त्यांना वंदन करण्यासाठी लालबाग येथील गुरुकुल स्कुल आर्ट च्या बालचित्रकारांनी आणि शिक्षकानी लालबागच्या रस्त्यावर त्यांची विविध चित्रे काढली आणि त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहीली.