आरे कॉलनीमध्ये बिबट्यांच्या हल्यांच्या संख्येत वाढ.
2021-11-15
402
मुंबईतील आरे वसाहतीमध्ये अनेक कुटुंब आपला जीव मुठीत घेऊन वावरत आहेत. याचं कारण म्हणजे आरे वसाहतीमध्ये होणारे बिबट्याचे वाढते हल्ले... या व्हिडिओत आपण पाहणार आहोत आरे वसाहतीमध्ये बिबट्याच्या हल्याचे प्रमाण जास्त का आहे.