बाबासाहेब पुरंदरे यांना विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडून श्रद्धांजली

2021-11-15 141

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं पुण्यात निधन झालं. बाबासाहेबांना वेगवेगळ्या क्षेत्रातून श्रद्धांजली अर्पण केली जात आहे. सर्वाना शिवाजी महाराजांच्या इतिहासाची माहिती देणारे बाबासाहेब पुरंदरे आपल्यातून जाणं ही समाजाची मोठी हानी आहे अशा भावना विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केल्या आहेत. तब्बल तीन पिढ्यांना त्यांच्याकडून शिवचरित्र ऐकायला आणि वाचायला मिळाले हे आमचं भाग्यच असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Videos similaires