Bigg Boss Marathi Season 3 Elimination: बिग बॉस मराठी च्या घरातून Neetha Shetty बाहेर

2021-11-15 1

या आठवड्यात नीथा, सोनाली, उत्कर्ष आणि विकास यांच्यातून एका स्पर्धकाला बिग बॉस चे घर सोडावे लागणार होते. अखेर निथा शेट्टी ला बिग बॉस चे घर सोडवे लागले आहे.