बाबासाहेबांच्या निधनानंतर शरद पवारांनी व्यक्त केलं दुःख

2021-11-15 32

आज पहाटे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं पुण्यात निधन झालं. त्यांच्या निधनाने देशभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. विविध क्षेत्रातल्या मान्यवरांनी बाबासाहेबांना श्रद्धांजली वाहिली. शरद पवार यांनी बाबासाहेब पुरंदरेंना श्रद्धांजली वाहताना त्यांच्या कार्याचा गौरव केला. इतिहासासाठी आस्था निर्माण करण्याच्या बाबतीतलं बाबासाहेबांचं योगदान विसरता येणार नाही, असं शरद पवार म्हणाले.

Videos similaires