पुण्यात ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचा ७५ व्या वाढदिवसानिमित्त सन्मान करण्यात आला. त्यानंतर माध्यमांशी बोलताना विक्रम गोखले यांनी राज्यातील राजकीय परिस्थितीवर प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी शिवसेना व भाजपा युतीबाबतही आपलं मत व्यक्त केलं. यासोबतच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राजकारणातील एका चुकीच्या निर्णयाचा खुलासा केला असल्याचंही त्यांनी सांगितलं.
#vikramgolkle #devendrafadanvis #politics