Pune: पुणे रेल्वे स्टेशन लवकरच होणार बाल भिक्षेकरीमुक्त
2021-11-14
1
#childrensday #childrensday2021 #pune #punenews #kids #childhood #child
लहान मुलांचे बालपण हरवू नये म्हणून पुणे रेल्वे प्रशासनाने सामाजिक संस्थेच्या माध्यमातून आपले रेल्वे स्टेशन लवकरच बाल भिक्षेकरी मुक्त होण्याचा ध्यास केला आहे.