Mumbai Water Shortage: बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून 12-13 नोव्हेंबरला पाणी जपून व काळजीपूर्वक वापरण्याचे आवाहन

2021-11-12 1

१२ नोव्हेंबर रोजी पवई येथे वैतरणा आणि उर्ध्व वैतरणा यामधील ९०० मिली मीटर व्यासाच्या छेद जल जोडणीवर अकस्मात गळती उद्भवली. त्यामुळे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जल अभियंता खात्याद्वारे सदर गळती दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेण्यात आलेले आहे.

Videos similaires