Neelam Gorhe On Kangana Ranaut: नीलम गोऱ्हे यांची कंगनाच्या वक्तव्यावर टीका; पद्मश्री पुरस्कार रद्द करण्याची मागणी
2021-11-12
219
शिवसेनेच्या उपनेत्या नीलम गोऱ्हे यांनी देखील कंगनावर टीका केली असून अभिनेत्रीचा पद्मश्री रद्द करण्यात यावा अशी मागणी त्यांच्याकडून करण्यात आली आहे.