राज्यातील एसटी कर्मचारी मागण्या मान्य न झाल्यामुळे पुन्हा संपावर गेले आहेत. पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात कर्मचाऱ्यांनी राज्य सरकारविरोधात जागरण गोंधळ घालत आंदोलन केलं. 'ठाकरे साहेब गोंधळला या', असं म्हणत कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलं.