सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर एसटी कर्मचाऱ्यांच्या पगाराची जबाबदरी घेणार का ? - अनिल परब
2021-11-10
781
परिवहन मंत्री अनिल परब यांनी यांनी पत्रकार परिषद घेत एसटी कर्मचाऱ्यांना कामावर हजर होण्याचं आवाहन केलं आहे. भाजप नेते संपाला भडकवण्याचा प्रयत्न करत आहेत, असं अनिल परब म्हणाले.