महामारीपासून वापरलेल्या कारची मागणी सातत्याने वाढत आहे. त्या स्वस्त आहेत, त्यामुळे लोक सेकंड हँड कार घेण्यास प्राधान्य देऊ लागले आहेत. सध्या या कारची मागणी सर्वकालीन उच्चांकावर आहे. कमी वापरलेल्या कारच्या किंमती २० ते २५ टक्क्यांनी वाढल्या आहेत. येत्या काही महिन्यांत ही मागणी आणखी वाढण्याची शक्यता आहे.
#Automobile #GlobalChipShortage #UsedCars