CCTV : चालत्या ट्रेनमधून उतरणाऱ्या महिला प्रवाशाचे रेल्वे कर्मचाऱ्यांनी वाचवले प्राण

2021-11-10 1,252

कर्नाटकमधील शिवमोग्गा येथील रेल्वे स्थानकावर आरपीएफ आणि जीआरपी कर्मचाऱ्यांनी एका महिला प्रवाशाचा जीव वाचवला. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. ही महिला चालत्या ट्रेनमधून उतरण्याचा प्रयत्न करत होती. उतरताना ती प्लॅटफॉर्मवर पडली. पण सुदैवाने तिथे उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांनी तत्परता दाखवत त्या महिलेला चालत्या ट्रेनपासून दूर केले.

Videos similaires