COVID 19 Vaccination: महाराष्ट्राने पूर्ण केला 10 कोटी नागरिकांच्या लसीकरणाचा टप्पा, Rajesh Tope यांची माहिती
2021-11-10
31
लसीकरण संदर्भात राज्यातून दिलासादायक माहिती समोर आली आहे. महाराष्ट्राने ९ नोव्हेंबर कोरोना लसीचे १० कोटी डोस देण्याचा विक्रम केला आहे. जाणून घ्या अधिक सविस्तर.