kolhapur-ambabai-temple-kiranotsav : अंबाबाई किरणोत्सव; मावळतीची सूर्यकिरणे मुर्तीच्या कमरेपर्यंत
कोल्हापूर - करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात मंगळवारपासून किरणोत्सवाला प्रारंभ झाला. पहिल्या दिवशी मावळतीची सूर्यकिरणे मुर्तीच्या कमरेपर्यंत पोचली आणि डावीकडे लुप्त झाली. (व्हिडिओ - बी. डी. चेचर)
#Kolhapur #AmbabaiTempleKirnotsav