तामिळ सुपरस्टार सूर्याची प्रमुख भूमिका असलेला तामिळ सुपरस्टार सूर्याची प्रमुख भूमिका असलेला ‘जय भीम’ हा चित्रपट दिवाळीच्या दरम्यान अमेझॉनवर प्रदर्शित झाला. सध्या हा चित्रपट देशात चर्चेचा विषय ठरतो आहे. सोशल मीडियावर सर्वसामान्यांपासून ते सेलिब्रिटीजपर्यंत सर्वचजण या चित्रपटाविषयी चांगल्या प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. मात्र ज्यांच्यावर संपूर्ण चित्रपट बनवण्यात आला ते जस्टिस चंद्रू कोण आहेत, जाणून घेऊया...
#justicechandru #jaibhim #movie #biopic #suryakumar