Pandharpur Wari Palkhi Marg Inauguration: पंतप्रधान Narendra Modi यांच्या हस्ते पंढरपूर वारी पालखी मार्गाची पायाभरणी

2021-11-08 1

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्गाच्या मुख्य भागांच्या चौपदरीकरणाची पायाभरणी करण्यात आली.