गोपीचंद पडळकर व त्यांच्या समर्थकांवर हल्ला; पडळकरांना सुरक्षा पुरविण्याची फडणवीसांची मागणी

2021-11-08 15

भाजपा आमदार गोपीचंद पडळकर व त्यांच्या समर्थकांवर ७ नोव्हेंबर रोजी सांगलीतील आटपाडी तालुक्यात हल्ला झाला होता. "पडळकर हे राज्य सरकारच्या घोटाळ्याबाबत आवाज उठवत आहेत. म्हणूनच त्यांच्यावर हल्ले होत आहेत", असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचं म्हणणं आहे. त्यामुळे गोपीचंद पडळकरांना तात्काळ संरक्षण देण्याची मागणीही फडणवीसांनी राज्य सरकारकडे केली आहे.

Videos similaires