Bigg Boss Marathi Season 3 Elimination: बिग बॉस मराठी च्या घरातून Trupti Desai बाहेर
2021-11-08
98
या आठवड्यात विशाल निकम, मीनल शहा, सोनाली पाटील, जय दुधाणे आणि तृप्ती देसाई हे पाच स्पर्धक नॉमिनेट झाले होते. यातून तृप्ती देसाई या घराबाहेर पडल्या आहेत.