#dapoli #beach #dapolibeach #kokan #ocean #sea #tourism #tourists
हर्णे: सलग सुट्टयांमुळे मिनी महाबळेश्वर समजले जाणाऱ्या दापोलीमध्ये पर्यटकांनी दिवाळीच्या दुसऱ्या दिवसा पासूनच मोठया संख्येने गर्दी करायला सुरुवात केली आहे . पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, नाशिक या भागातील पर्यटक विशेषतः आजही दापोलीला पसंती देतात. गेली दीड वर्ष कोरोनाकाळात सर्वच बंद असल्यामुळे कंटाळलेला पर्यटक अतिउत्साहाने कोकणातच फिरायला येण्यासाठी बाहेर पडला आहे.
(बातमीदार : राधेश लिंगायत)