पुणे - दिवाळी पाडव्यानिमित्त सारसबागेत दिवाळी पहाट; गणपती दर्शनासाठी

2021-11-05 394

दिवाळी सगळीकडे धुमधडाक्यात साजरी होताना दिसत आहे. पुण्यातील सारसबागेत दिवाळी पाडव्यानिमित्त दिवाळी पहाट कार्यक्रम करण्यात आला. या कार्यक्रमाला पुणेकरांनी हजेरी लावली. पुणेकरांच्या उत्साहाने या दिवाळी पहाट कार्यक्रमाला रंगत आली. दिवाळी पहाट कार्यक्रमासाठी जमलेल्या पुणेकरांनी सारसबागेतील गणपती मंदिरात दर्शनासाठी गर्दी केली.

#Diwali2021 #Sarasbaug #Pune

Videos similaires