Aurangabad ; विघ्नहर्ता गणेश मंडळातील तरुणांनी स्वच्छ केले सौंदर्य बेट ; पाहा व्हिडीओ
राजीव गांधीनगर येथील विघ्नहर्ता गणेश मंडळातील तरुणांनी स्वच्छ केले सौंदर्य बेट
औरंगाबाद : सिडको एन 2 येथील येथील सौंदर्य बेटाची राजीव गांधीं नगरातील विघ्नहर्ता गणेश मंडळाच्या तरुणांनी स्वखर्चातून स्वच्छता केली.
(व्हिडिओ : प्रकाश बनकर)
#aurangabad #vignharta ganesh mandal #clean mission #esakal #sakalmedia