आर्यन जेलमध्ये होता तेव्हा राहुल गांधींनी शाहरुखला पत्र लिहिलं? Rahul Gandhi letter to Shahrukh Khan

2021-11-03 2,177

While Aryan was in jail, Rahul Gandhi wrote a letter to Shah Rukh आर्यन जेलमध्ये होता तेव्हा राहुल गांधींनी शाहरुखला पत्र लिहिलं? Rahul Gandhi letter to Shahrukh Khan

#Lokmat #RahulGandhi #ShahrukhKhan #AryanKhan

बॉलिवूडच्या बादशहा शाहरुख खान सध्या कठीण काळातून जातोय.. आर्यनच्या सुटकेने त्याला आता कुठे दिलासा मिळालाय... आर्यनच्या अटकेनं बॉलिवूड हादरलं... तर दुसरीकडे केंद्र सरकार बॉलिवूडमध्ये दहशत परवत असल्याचेही आरोप झाले... तसंच नवाब मलिकांनी तर भाजप शाहरुख खानशी बदला घेण्यासाठी आर्यनला अटक करत असल्याचाही सनसनाटी आरोप केला होता.. या सगळ्यात आता सूत्रांच्या हवाल्याने जी माहिती समोर येतेय, ती लक्ष वेधणारी आहे.. सूत्रांच्या हवाल्याने कळतंय, की काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अभिनेता शाहरुख खान याला पत्र लिहिलं होतं.. मुख्य म्हणजे जेव्हा शाहरुखचा मुलगा आर्यन खान हा जेलमध्ये होता.. तेव्हा राहुल गांधींनी शाहरुखला हे पत्र लिहिलं होतं... (Guruprasad VO)

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Free Traffic Exchange

Videos similaires