Diwali Padwa 2021: दिवाळी पाडवा का साजरा केला जातो? जाणून घ्या या दिवसाचे महत्व आणि माहिती
2021-11-04
609
दिवाळीत येणारी तिथी कार्तिक शुद्ध प्रतिपदा हा दिवाळीचा तिसरा दिवस असतो.हिंदू धर्मीयांसाठी हा एक मोठा सण आहे, आणि या दिवसाला दिवाळी पाडवा असे म्हणतात. जाणून घेऊयात या दिवसाची माहिती.1