जाणून घ्या - योगी आदित्यनाथ यांचं मुंडन करण्यामागचं खरं कारण

2021-11-03 1

योगी आदित्यनाथ हे नेहमी मुंडन करतात. ते का करतात हे तुम्हाला ठाऊक आहे का...? अनेकांना वाटतं की आदित्यनाथ हे संन्यासी आहेत त्यामुळे ते मुंडन करत असावेत. पण हे चुकीचं आहे. आज आपण जाणून घेणार आहोत योगी आदित्यनाथ यांचं मुंडन करण्याच खरं कारण...

#YogiAdityanath #UttarPradesh #BJP

Videos similaires