सणांचा राजा अशी ओळख असलेला दिवाळी सण अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. आश्विन आणि कार्तिक महिन्यात येणारी दिवाळी हा हिंदूधर्मीयांचा मोठा सण. पाच दिवसांच्या हा सण नवे कपडे परिधान करुन, गोडधोड खावून, फटाके फोटून साजरा केला जातो.