दिवाळी हा सण अतिशय धुमधडाक्यात साजरा केला जातो. अनेक बॉलीवूड कलाकार दिवाळी अत्यंत उत्साहाने साजरी करताना दिसतात. दिवाळीनिमित्त सेलिब्रिटीही घरी परतताना दिसत आहेत. बॉलीवूड अभिनेता बॉबी देओल आपल्या मुंबईतील घरी परतला तर शरद केळकर आपल्या आई आणि मुलीसोबत घरी जात असताना विमानतळावर दिसला.