Dhantrayodashi 2021 Messages: दिवाळीत धनत्रयोदशी मराठी Images, Wishes, WhatsApp Status

2021-11-02 51

हिंदू धर्मातील वर्षातील सर्वात मोठा सण दिवाळी येऊ घातला आहे. तब्बल 5 दिवस चालणाऱ्या या सणाची सुरुवात वसुबारस पासून होते. यंदा वसुबारस 1 नोव्हेंबर दिवशी आहे. त्यानंतर धनत्रयोदशीचा दिवस साजरा होतो. यंदा 2 नोव्हेंबर धनत्रयोदशी दिवशी आहे.1