Maharashtra Weather Update: आजपासून पुढील 4 दिवस राज्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता

2021-11-01 9

1 नोव्हेंबर पासून राज्यात अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. राज्यातील काही जिल्ह्यांना यलो अलर्ट ही जारी करण्यात आला आहे. जाणून घ्या याबद्दल अधिक सविस्तर.

Videos similaires