BJP नेता Mohit Kamboj यांनी Nawab Malik यांच्यावर दाखल केला 100 कोटींचा मानहानीचा दावा

2021-11-01 60

भारतीय जनता युवा मोर्चाचे माजी अध्यक्ष मोहित कंबोज यांनी नवाब मलिक यांच्यावर 100 कोटींचा मानहानीचा खटला दाखल केला आहे.भाजप नेत्याने मलिक यांच्यावर कायदेशीर कारवाईची तयारी केली आहे. जाणून घ्या याबद्दल अधिक सविस्तर.