Nafisa Ali Joins TMC In Goa In Presence Of Mamata Banerjee: नफिसा अली यांचा ममता बॅनर्जी यांच्या उपस्थितीत तृणमूल काँग्रेस पक्षात प्रवेश
2021-10-30 1
नफिसा अली, माजी मिस इंडिया आणि बॉलीवूड अभिनेत्री आणि मृणालिनी देशप्रभुयांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या उपस्थितीत गोव्यातील कार्यक्रमादरम्यान तृणमूल काँग्रेस मध्ये प्रवेश केला आहे.