Nashik; शेवग्याला मिळाला प्रतिकिलो २२२ ₹चा विक्रमी भाव ;पाहा व्हिडीओ

2021-10-29 724

मालेगाव तालुक्यातील जळगाव (गा.) येथील विशाल आत्माराम अहिरे या उत्पादकाच्या शेवग्याला विक्रमी २२२ प्रतिकिलोचा भाव मिळाल्याने चर्चेला उधाण आले आहे. दीपावलीच्या पूर्वसंध्येला शेवग्याच्या पहिल्याच तोड्याला अभूतपूर्व बाजारभाव मिळाल्याने अहिरे परिवाराला धनलक्ष्मी पावल्याने युवा उत्पादकाला आनंदाने गहिवरून आले.

Videos similaires