विविध मागण्यांसाठी राज्यातील एसटी कामगार आले एकत्र; बेमुदत उपोषण सुरूच

2021-10-28 47

राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांनी त्यांच्या मागण्या पूर्ण न झाल्याने बेमुदत संप पुकारला आहे. दरम्यान, उपोषणात सर्व एसटी कामगार सामील झाल्याने राज्यातील ११ आगार पूर्णत: बंद आहेत. ऐन दिवाळीच्या दिवसात हा संप पुकारला गेल्याने सामान्य नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. दरम्यान, एसटी बससेवा बंद असल्याने खाजगी वाहनचालकांनी संधीचा फायदा घेत जादा भाडे आकारायला सुरुवात केली असून प्रवाशांना नाहक आर्थिक फटका बसत आहे.

Videos similaires