#st #stbusemployee #employeeprotest #stemployeeprotest #StateTransport #AnilParab #UddhavThackeray #SakalNews
राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी आज आपल्या प्रलंबित मागण्या घेऊन संप पुकारला होता. कर्मचाऱ्यांच्या मागण्या नेमक्या काय आहेत? जाणून घेऊ.