Exclusive : 'मराठी इंडस्ट्रीत ग्रुपिझम आहे पण...'- भूषण प्रधान
मी कौन्सिलिंगसाठी सायकॉलॉजिस्टची मदत घेतो हे सांगण्यात मला लाज वाटत नाही,माझ्याबद्दल होणारे गॉसिप जोपर्यंत त्रासदायक वाटत नाही तोपर्यंत मी ते एन्जॉय करतो,मराठीत ग्रुपिझम आहे....ऐका अशी अनेक बिनधास्त विधानं करणाऱ्या अभिनेता भूषण प्रधानची ही विशेष मुलाखत....
#BhushanPradhan #Exclusive #interview #Actor #Entertainment #Manoranjan #Marathi #Sakal